विद्यार्थी कॅरम खेळ खेळतांना.
बालवर्ग ते 10 वी – या वर्गांच्या प्रवेशाच्या चौकशीची नोंदणी 1 एप्रिल ते 31 मे 2022 या काळात करता येईल नोंदणी केलेल्या पालकांना उपलब्ध जागेनूसार सर्व सूचना भविष्यात एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येतील.
औरंगाबाद ग्रामिण पोलिस उपायुक्त श्री विशाल नेहूल सर यांची शाळेला भेट.
शै. सहलीमध्ये विद्यार्थी उंट सफर करतांना व आनंद घेतांना.
शाळेत शारीरिक शिक्षणाच्या अभ्सासक्रमात सुर्यनमस्कार शिकवतांना शिक्षक.
संस्थेचे अध्यक्ष, मा.श्री हरीभाऊ बागडे नाना विद्यार्थी गुणवत्ते विषयी समाधान व्यक्त करतांना.
विद्यार्थी कॅरम खेळ खेळतांना.
विद्यार्थ्यांचे विविध छंद जोपसण्यासाठी विद्यारर्थ्यांना बुध्दिबळ शिक्षवतांना शिक्षिका.