श्री संत सावता गुरुकुल च्या संकेत स्थळावर आपले स्वागत…

Instructions & Registration

प्रवेशासंबंधीच्या चौकशीसाठी नोंदणी करण्यासाठीची विहित कार्यपध्दती

वर्गनिहाय अपलोड करावयाच्या अनिवार्य प्रमाणपत्रे दर्शविणारा तक्ता
 प्रवेशाचा वर्ग कुटूंबाचा फोटो जन्म प्रमाणपत्र निकालपत्रक पालकाचे आधार कार्ड
नर्सरी-  (वय-3 वर्ष पूर्ण)
ज्यु. के. जी (वय-4 वर्ष पूर्ण)
सि. के. जी (वय-5 वर्ष पूर्ण)
इयत्ता 1 ली
इयत्ता 2 री ते 9 वी

अर्ज करतांनाच्या पायऱ्या (Steps)

1 विद्यार्थी व पालकांची वैयक्तीक माहिती भरावी.

2 पालकांचा मोबाईल क्रमांक O.T.P. च्या आधारे Verify करावा.

3 पालकांच्या पत्याविषयीची माहिती भरावी.

4 इतर माहिती व प्रवेशाचा वर्ग याबाबतची माहिती भरावी

5 आवश्यक व लागू असलेले कागदपत्रांचे फोटो अपलोड करावेत.

6 अर्ज सादर करण्यापूर्वीचे (Declaration) अटी व शर्ती मान्य कराव्यात.

7 अर्जातील भरलेली माहिती तपासून अर्ज ( Submit ) करावा.

8 अर्ज यशस्वीरित्या ( Submit ) झाल्यावर एक तात्पुरता नोंदणी क्रमांक मिळेल.

9 शाळेने भेटीचा वेळ दिल्यास त्याचा SSSGPS या आय.डी. वरुन SMS येईल

Declaration
महत्वाचे – प्रवेशाच्या चौकशीसाठीची नोंदणी करण्यासंबंधीच्या वरील सर्व स्टेप्स् मला पूर्णपणे समजल्या आहेत व त्यानूसारच मी पुढे येणारी सर्व माहिती नोंदणी अर्जात भरणार आहे, मला जाणीव आहे की, सर्व माहिती ही प्रवेशाच्या चौकशीसाठीची वेळ मिळण्यासाठीच भरणार आहे ती माहिती प्रवेशासाठी लागु असणार नाही, यशस्वीपणे नोंदणी केल्यानंतर जर मला शाळेने भेटण्यासाठीचा  वेळ दिल्याचा एस.एम.एस. पाठवला तर मी माझा पाल्य व आवश्यक प्रमाणपत्र जसे की, जन्म प्रमाणपत्र, मागील शैक्षणिक वर्षाचा मार्कस् मेमो, विद्यार्थ्याचा टी.सी. , पालकांचा पत्ता असलेले आधार कार्ड यापैकी जे लागु असेल ते सोबत घेऊन शाळेने दिलेल्या वेळेत शाळेस प्रत्यक्ष भेट देण्यासाठी जाईल, मला भेटीच्या वेळेबाबतचा एस.एम.एस न पाठवल्यास, विना ( Appointment ) मी शाळेत प्रवेशाच्या चौकशी साठी जाणार नाही.

© Copyright 2022 - Shri Sant Savata Gurukul | Designed & Developed by

Total Visits: 16519