श्री संत सावता गुरुकुल च्या संकेत स्थळावर आपले स्वागत…

President's Message

Pandit Deendayal Upadhyay Education Society, Aurangabad has been working in the field of education since 1980 , In Aurangabad and Jalna districts, four talukas as well as in Aurangabad metropolis, 33 Sanskar Kendras are being run. The institute has one Senior college, six Junior colleges, six primary and upper primary schools, six pre-primary schools, two ashram schools and two Hostels, 8000 students are studying in it. Out of which Shri Sant Savata Gurukul  is a Pre-Primary to Std.10 Semi English Medium Sanskar Kendra in Phulambri Dist. Aurangabad. Inspired teachers and non-teaching staff are working in this organization with the aim of developing holistic personality on the basis of devotion to the nation and society. In the light of Bharatiya Jeevan Darshan presented by Pandit Deendayal Upadhyay’s Ekatma Manav Darshan, the organization has structured the education system.The organization is working tirelessly to create a quality education system for the common man.

पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था, औरंगाबाद ही शिक्षण संस्था शैक्षणिक क्षेत्रात सन 1980 पासून कार्यरत असून औरंगाबाद व जालना जिल्हयातील चार तालुके तसेच औरंगाबाद महानगरात शिक्षणाची 33 संस्कार केंद्रे संस्था चालवित आहे, संस्थेचे एक महाविद्यालय 07 कनिष्ठ महाविद्यालय,10 माध्यमिक विद्यालय, सहा प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय, सहा पूर्व प्राथमिक विद्यालय दोन आश्रम शाळा व दोन वसतिगृह असून त्यात आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यातीलच फुलंब्री येथे श्री संत सावता गुरुकुल प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, हे पूर्व प्राथमिक ते इयत्ता 10 पर्यंतचे सेमी इंग्रजी माध्यमाचे एक संस्कार केंद्र आहे. राष्ट्र व समाज भक्ति-भावाच्या अधिष्ठानावर समग्र व्यक्तिमत्व विकास घडविण्याच्या ध्येयाने प्रेरित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या संस्थेत कार्यरत असून एकात्म मानव दर्शन या पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या भारतीय जीवन दर्शनाच्या प्रकाशात शिक्षण व्यवस्थेची संरचना संस्थेने केलेली असून समाजातील सामान्य घटकांसाठी दर्जेदार शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी संस्था अखंड कार्यरत आहे."

मा. श्री हरिभाऊ बागडे

आमदार, फुलंब्री मतदार संघ तथा
अध्यक्ष, पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था, औरंगाबाद , महाराष्ट्र.

News & Events

Our Motivators

Our Toppers

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2020 मध्ये शाळेचा निकाल 100 टक्के लागला. उत्तीर्ण झालेल्या पहील्या दहा विद्यार्थ्यांचे छायाचित्रे त्यांच्या गुणांच्या टक्केवारीसह देण्यात आलेली आहेत.

Our Gallery

गुणवत्तापूर्ण दैनंदिन अध्यापनाबरोबर प्रत्येक बालकांत नेतृत्वगुण विकास व आपले विचार निर्भिडपणे समाजासमोर मांडणारा व समाजातील प्रत्येक समस्येवर मात करु शकणारा बालक निर्माण करण्यासाठी शाळेत वर्षभर विविध सहशालेय उपक्रंम नियोजनानूसार घेतले जातात, त्यातील निवडक उपक्रमांचे क्षणचित्रे खाली दर्शविण्याल आलेली आहेत.

View All >>

Recent Activities

Rangoli

Rangoli

20 October 2018

दैनंदिन अभ्यासाचा विद्यार्थी मनावरील ताण कमी करण्यासाठी व दैनंदिन अभ्यासात चैतन्य येण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील सृजनशिलता विकसित करण्यासाठी शाळेत विविश उपक्रमाचे आयोजन केल्या जाते. त्यातील एक उपक्रम

Bhajan

Bhajan

23 July 2019

हिंदु संस्कृतीमधील सण व उत्सवाची माहीती विद्यार्थ्यांना होण्यासाठी शाळेमध्ये विविध सण उत्सव साजरे करण्यात येतात. त्यातध्ये आषाडी एकादशी निमित्त विद्यार्थी भजन गायण करतांना.

Cultural Program

Cultural Program

23 January 2020

वार्षीक स्नेतसंमेलनात विविध कलाकृतींचे सादरीकरण करण्यात येते त्यातील एक दृश्य.

© Copyright 2022 - Shri Sant Savata Gurukul | Designed & Developed by

Total Visits: 16248