प्रवेशाचा वर्ग | कुटूंबाचा फोटो | जन्म प्रमाणपत्र | निकालपत्रक | पालकाचे आधार कार्ड |
नर्सरी- (वय-3 वर्ष पूर्ण) | ✓ | ✓ | ✕ | ✓ |
ज्यु. के. जी (वय-4 वर्ष पूर्ण) | ✓ | ✓ | ✕ | ✓ |
सि. के. जी (वय-5 वर्ष पूर्ण) | ✓ | ✓ | ✓ | ✓ |
इयत्ता 1 ली | ✓ | ✓ | ✓ | ✓ |
इयत्ता 2 री ते 9 वी | ✓ | ✕ | ✓ | ✓ |
1 विद्यार्थी व पालकांची वैयक्तीक माहिती भरावी.
2 पालकांचा मोबाईल क्रमांक O.T.P. च्या आधारे Verify करावा.
3 पालकांच्या पत्याविषयीची माहिती भरावी.
4 इतर माहिती व प्रवेशाचा वर्ग याबाबतची माहिती भरावी
5 आवश्यक व लागू असलेले कागदपत्रांचे फोटो अपलोड करावेत.
6 अर्ज सादर करण्यापूर्वीचे (Declaration) अटी व शर्ती मान्य कराव्यात.
7 अर्जातील भरलेली माहिती तपासून अर्ज ( Submit ) करावा.
8 अर्ज यशस्वीरित्या ( Submit ) झाल्यावर एक तात्पुरता नोंदणी क्रमांक मिळेल.
9 शाळेने भेटीचा वेळ दिल्यास त्याचा SSSGPS या आय.डी. वरुन SMS येईल
श्री संत सावता गुरुकुल विद्यालयाच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.
-->